5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढला; आजीची घालमेल, पालकांच्या काळजाचा ठोका चुकला अन्…

धड नीट बोलतानाही न येणारा एक 5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढतो. बस सुरू होते. काही अंतरावर गेल्या मुलाला रडू कोसळले आणि बसमध्ये एकच गोंधळ उडतो. इकडे मुलगा हरवला म्हणून आजीची घालमेल चालू असते, पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. पण चालक-वाहकाच्या प्रसंगावधनामुळे अवघ्या 40 मिनिटात मुलाची आणि कुटुंबीयांची भेट होते. एकदम फिल्मी वाटणारी ही घटना तामिळनाडूमध्ये … Continue reading 5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढला; आजीची घालमेल, पालकांच्या काळजाचा ठोका चुकला अन्…