Jammu Kashmir: कलम 370 परत आणा; जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, सभागृहात गदारोळ
पीडीपीच्या आमदारानी जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 हटवण्यास विरोध करणारा ठराव मांडला. यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed