मोठी बातमी: बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीत ‘बीफ कटलेट’चे बिल? व्हायरल पोस्टवरून सोशल मीडियावर चर्चा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याला नागपूरमधील ऑडी अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी मिंधे सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आणल्याचंही बोललं जात आहे. एका बाजूला संकेतची ब्लड टेस् करण्यात आलेली नाही, तसेच त्याचे नाव FIR मध्ये नोंदवण्यात आलेले नाही. आता मात्र सोशल मीडियावर एक … Continue reading मोठी बातमी: बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीत ‘बीफ कटलेट’चे बिल? व्हायरल पोस्टवरून सोशल मीडियावर चर्चा