चंद्रपूर शहरात खड्ड्यांनी प्रदूषण वाढविले, मार्च महिना ठरला सर्वाधिक प्रदूषित

रस्त्यांवरील खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले, असं तुम्ही ऐकले असाल. मात्र चंद्रपूरातील खड्ड्यांनी चक्क प्रदूषणात भर घातली आहे. असं आम्ही म्हणत नाही, अभ्यासकांचे मत आहे. आता हे खड्डे खोदले कुणी, खोदले तर खोदले. बुजविले का नाही? हा खरा प्रश्न. या खड्ड्यांमुळे शहराचे नऊ दिवस अत्याधिक प्रदुषित तर अठरा दिवस साधारण प्रदुषीत ठरले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या … Continue reading चंद्रपूर शहरात खड्ड्यांनी प्रदूषण वाढविले, मार्च महिना ठरला सर्वाधिक प्रदूषित