चंद्राबाबूंच्या पत्नीच्या खात्यात पैसे खटाखट… खटाखट! पाच दिवसांत 870 कोटींची कमाई

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सत्ता स्थापनेमागे किंगमेकरच्या भूमिकेत असलेले तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू कुटुंबही याच काळात मालामाल झाले आहे. एक्झिट पोलनंतर पाच दिवसांत त्यांच्या हेरिटेज फुड्स कंपनीचे शेअर्स तब्बल 55 टक्क्यांनी वधारले. यामुळे नायडू कुटुंबीयांतील सदस्यांची संपत्ती तब्बल 870 कोटींनी वाढली. यात चंद्राबाबूंच्या पत्नीच्या खात्यात तर खटाखट… खटाखट…. 584 कोटी रुपयांची भर पडली आहे. … Continue reading चंद्राबाबूंच्या पत्नीच्या खात्यात पैसे खटाखट… खटाखट! पाच दिवसांत 870 कोटींची कमाई