‘जय संविधान’ घोषणेमुळे भाजपाला पोटशूळ उठण्याचे कारण काय? संजय राऊत यांचा परखड सवाल

शुक्रवारी महायुती सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ही टीका जिव्हारी लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच चरफड झाली. यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्याच्या जनतेने त्यांचे नेतृत्व, … Continue reading ‘जय संविधान’ घोषणेमुळे भाजपाला पोटशूळ उठण्याचे कारण काय? संजय राऊत यांचा परखड सवाल