Buttermilk Benefits- ताकाला पृथ्वीवरील ‘अमृत’ का म्हणतात हे ठाऊक आहे का? सविस्तर वाचा आरोग्यासाठी ताक का आहे उपयुक्त

आयुर्वेदानुसार दही आपल्या रोजच्या आहारात असणं हे खूपच गरजेचं आहे. दह्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या बदलांना सुरुवात होते. मुख्य म्हणजे दही केवळ उन्हाळ्यातच नाही तर, सर्व ऋतूंमध्ये दही आहारात असणं हे गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार ताक हे पृथ्वीवरील अमृत आहे. ताक पिणे हे आरोग्यासाठी अमृता इतकेच उपयुक्त आणि महत्त्वाचेही आहे. आहारात ताकाचा समावेश असल्यामुळे पचनाच्या समस्या होत … Continue reading Buttermilk Benefits- ताकाला पृथ्वीवरील ‘अमृत’ का म्हणतात हे ठाऊक आहे का? सविस्तर वाचा आरोग्यासाठी ताक का आहे उपयुक्त