America Federal Reserve Bank ची व्याजदरात कपात; आता RBI कर्जदारांना दिलासा देणार काय…

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक या मध्यवर्ती बँकेने व्यज दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. य निर्णयाचा जगभरातील शेअर बाजारा आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. तर तेतील गुंतवणूक आता शेअर बाजारा आणि सोन्याकडे प्राधान्याने होण्याची शक्यता आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकही करकपातीचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा देणार काय, … Continue reading America Federal Reserve Bank ची व्याजदरात कपात; आता RBI कर्जदारांना दिलासा देणार काय…