Jasprit Bumrah – जसप्रीत बुमराहनं सामना सुरू असताना मैदान सोडलं; कोहली कर्णधार, नक्की झालं काय?

सिडनी कसोटी चांगलीच रंगात आली असून हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांमध्ये गुंडाळत 4 धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर यशस्वीने मिशेल स्टार्कला सलग तीन चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. याच दरम्यान हिंदुस्थानी संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. हिंदुस्थानचा कर्णधार जसप्रीत बुमराह सामना सुरू असताना मैदानातून बाहेर गेला. बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहली याने संघाचे नेतृत्व … Continue reading Jasprit Bumrah – जसप्रीत बुमराहनं सामना सुरू असताना मैदान सोडलं; कोहली कर्णधार, नक्की झालं काय?