Budget 2025 – इन्कम टॅक्समधील सूट म्हणजे उंटाच्या तोंडात जिरं, फक्त 6 कोटी करदात्यांना होणार फायदा! माजी अर्थमंत्र्यांनी लगावला टोला

केंद्रीय अर्थसंकल्पातून 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. पण ही घोषणा किती फुसकी आहे? तिचा किती नागरिकांना फायदा होईल? याची आकडेवारी मांडत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा ही उंटाच्या तोंडात जिरं, अशी असल्याची टीका यशवंत सिन्हा यांनी … Continue reading Budget 2025 – इन्कम टॅक्समधील सूट म्हणजे उंटाच्या तोंडात जिरं, फक्त 6 कोटी करदात्यांना होणार फायदा! माजी अर्थमंत्र्यांनी लगावला टोला