बीआरएस पक्ष राष्ट्रवादीत विलीन

भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी राज्यात शेतकऱ्यांसह अनेक प्रश्नांवर उत्तम काम केलेले असून, हेच काम पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षाचा पर्याय निवडला. ते सर्व आज राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. त्यामुळे आजपासून तुम्ही आणि मी वेगळे नसून राज्याचा चेहरा बदलण्यासाठी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष … Continue reading बीआरएस पक्ष राष्ट्रवादीत विलीन