माझा नवरा समलैंगिक, त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट! हिंदुस्थानच्या माजी कर्णधारावर वर्ल्ड चॅम्पियन पत्नीचा गंभीर आरोप

हरयाणातील हिसार येथील वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बूरा आणि तिचा पती, हिंदुस्थानच्या कबड्डी संघाचा माजी कर्णधार व भाजप नेता दीपक हुड्डा यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. स्वीटी बूरा हिने पोलीस स्थानकामध्ये दीपक हुड्डा याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिने आता सोशल मीडियावर पतीसंबंधी एक मोठा दावा केला आहे. माझा नवरा समलैंगिक असून … Continue reading माझा नवरा समलैंगिक, त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट! हिंदुस्थानच्या माजी कर्णधारावर वर्ल्ड चॅम्पियन पत्नीचा गंभीर आरोप