Box Office Flops 2024 : नाव मोठं, लक्षण खोटं! पहिल्या 6 महिन्यात ‘या’ चित्रपटांचा तिकीटबारीवर निघाला घाम, फ्लॉपचा शिक्का बसला

नवीन वर्ष सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. या सहा महिन्यात अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. यात अजय देवगन, अक्षय कुमार, ऋतिक रोशन सारख्या कलाकारांचाही समावेश आहे. यातील काहींनी यशाची चव चाखली, तर काहींच्या चित्रपटापुढे फ्लॉपचा शिक्का बसला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही तिकीटबारीवर बॉलीवूड चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचतील असा अंदाज होता. मात्र अनेक चित्रपटांचे शो … Continue reading Box Office Flops 2024 : नाव मोठं, लक्षण खोटं! पहिल्या 6 महिन्यात ‘या’ चित्रपटांचा तिकीटबारीवर निघाला घाम, फ्लॉपचा शिक्का बसला