अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला, घरात शिरलेल्या चोरानं भोसकलं; लीलावतीमध्ये उपचार सुरू

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाला आहे. घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि यात त्याच्या मानेला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफ अली खान याचे वांद्रे पश्चिम येथे घर असून मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याच्या घरात चोराने प्रवेश केला. याची चाहूल लागल्यानंतर घरात काम … Continue reading अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला, घरात शिरलेल्या चोरानं भोसकलं; लीलावतीमध्ये उपचार सुरू