वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटी रुपयांच्या जमिनीच्या सौद्यासाठी हे विधेयक आणलं, संजय राऊत यांचा घणाघात

वक्फ बोर्डाच्या जमिनींची किंमत दोन लाख कोटी रुपये आहे, या जमिनींच्या सौद्यासाठी हे विधेयक आणले आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी या जमिनी विकणार असे जाहीर केले असेही संजय राऊत म्हणाले. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आज शिवसेना पक्षप्रमुख … Continue reading वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटी रुपयांच्या जमिनीच्या सौद्यासाठी हे विधेयक आणलं, संजय राऊत यांचा घणाघात