भाजपशासित राज्यांत लोकसभेच्या जागा वाढवण्याचा घाट, मतदारसंघ पुनर्रचना दक्षिणेकडील राज्यांच्या मुळावर

‘अब की बार चारसो पार’चा नारा देणाऱ्या भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता ‘फोडा आणि जोडा’ या नीतीचा अवलंब करत 2029 च्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून दक्षिणेकडील राज्यांची तोडफोड करून भाजपशासित राज्यांतील लोकसभेच्या जागा वाढविण्याचा घाट घातला आहे. यामुळे प्रादेशिक आणि छोटय़ा राजकीय पक्षांचे अस्तित्व … Continue reading भाजपशासित राज्यांत लोकसभेच्या जागा वाढवण्याचा घाट, मतदारसंघ पुनर्रचना दक्षिणेकडील राज्यांच्या मुळावर