भाजप आतून बाहेरून दाखवणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शीशमहाल, केजरीवाल यांची अडचण वाढण्याची शक्यता

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकारी निवास्थानाबद्दल भाजपने एक मोठी घोषणा केली आहे. हा बंगला पत्रकारांना आता आतून आणि बाहेरून दाखवला जाणार आहे. हा बंगला सिव्हिल लाईन्सच्या फ्लॅगस्टाफ मार्गावर आहे. या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी अरविंद केजरीवाल यांनी लाखो रुपये खर्च केले होते असा आरोप भाजपने केला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत … Continue reading भाजप आतून बाहेरून दाखवणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शीशमहाल, केजरीवाल यांची अडचण वाढण्याची शक्यता