मशाल धगधगणार! महाराष्ट्र जिंकणार!! ‘मातोश्री कृपा’… उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेशासाठी गर्दी

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होताच महाविकास आघाडीत जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. महायुतीमधील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीत प्रवेश करत आहेत. विशेषकरून ‘मातोश्री’ची कृपा लाभावी असा अनेकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे. आजही भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि … Continue reading मशाल धगधगणार! महाराष्ट्र जिंकणार!! ‘मातोश्री कृपा’… उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेशासाठी गर्दी