वाल्मीक कराडला सोडायला आलेली गाडी अजित पवारांच्या ताफ्यातली, सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

बीड प्रकरणी मी धनंजय मुंडे यांचा राजीनाम मागितला नाही असे स्पष्टीकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी दिले आहे. तसेच वाल्मीक कराडने जेव्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं तेव्हा जी गाडी कराडला सोडायला आली ती गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातली होती असा गौप्यस्फोटही धस यांनी केला. आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर … Continue reading वाल्मीक कराडला सोडायला आलेली गाडी अजित पवारांच्या ताफ्यातली, सुरेश धस यांचा गौप्यस्फोट