भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंची विकृती; स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले

भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता तर सरकारमधील मंत्र्यांनीही विकृतीचा कळस गाठला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा चव्हाटय़ावर आले आहे. त्या महिलेची बदनामी करून त्रास दिला जात आहे. या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना … Continue reading भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंची विकृती; स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले