भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे; विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कमळाबाईच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढली

भगवान शंकराच्या डाव्या खांद्याच्या मागे त्रिशूळ आहे. हे त्रिशूळ अहिंसेचे प्रतीक आहे. हेच त्रिशूळ उजव्या हातात असते तर हिंसेचे प्रतीक असते, असे सांगत आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचे महत्त्व सांगताना भगवान शंकराचा फोटो दाखवला. भगवान शंकर आमची प्रेरणा आहे. गळय़ात साप धारण करणारे शंकर मृत्यूला आपल्या सोबत ठेवत असल्याचे दर्शवत असून, ते … Continue reading भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे; विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कमळाबाईच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढली