विधान परिषद निवडणुकीत वाजणार का बारा? फुटाफुटी आणि क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने महायुतीला टेन्शन

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून आगामी निवडणुकाही जिंकू शकतो असे संकेत महाविकास आघाडीने दिल्यानंतर महायुतीमध्ये चुळबुळ सुरू झाली. आता विधानसभेत आपले काही खरे नाही हे भाजपा, मिंधे गट आणि अजित पवार गटाला कळून चुकले आहे. फुटाफुटी आणि क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने महायुती टेन्शनमध्ये आहे. म्हणूनच विधान परिषदेच्या निवडणुकीत ते ताकसुद्धा फुंकून पित आहेत. 11 जागा आणि … Continue reading विधान परिषद निवडणुकीत वाजणार का बारा? फुटाफुटी आणि क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने महायुतीला टेन्शन