अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, भाजपने माफी मागावी – आदित्य ठाकरे

आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्या तर स्वार्गात जागा मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केले होते. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपने माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी … Continue reading अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, भाजपने माफी मागावी – आदित्य ठाकरे