मिंधे-दादांना गॅसवर ठेवून भाजपची यादी, पहिल्या यादीत फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह 99 उमेदवार

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे आज समोर आले. जागा वाटप झाले नसतानाही भारतीय जनता पक्षाने मिंधे गट आणि अजित पवार गटाला गॅसवर ठेवून आज आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. मिंधे सरकारबद्दल राज्यातील जनतेमध्ये असलेला रोष लक्षात घेऊन भाजपने बहुतांश ठिकाणी मंत्री आणि आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मागच्या … Continue reading मिंधे-दादांना गॅसवर ठेवून भाजपची यादी, पहिल्या यादीत फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह 99 उमेदवार