भाजपच्या बिटकॉईन स्कॅमवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी बिटकॉईन स्कॅमबाबतचे सर्व आरोप फेटाळले असून त्या ऑडिओत माझा आवाज नाही, असे स्पष्ट केले आहे. शिवाय मी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून भाजपला मानहानी नोटीस पाठवणार असल्याचे सुप्रिया सुळे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. महाराष्ट्रात आज सकाळी 7 … Continue reading Maharashtra Assembly Election 2024 – सुप्रिया सुळे यांची सायबर सेलमध्ये तक्रार, भाजपला मानहानीची नोटीस पाठवणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed