Gautam Adani – गौतम अदानींवर अमेरिकेमध्ये लाच आणि फसवणूक प्रकरणी आरोप; अटक वॉरंट जारी
उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टामध्ये गौतम अदानी यांच्यासह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा खटला दाखल केला आहे. अदानी यांनी हिंदुस्थानात सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची लाच देऊ केली होती तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असे युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाने म्हटले आहे. या … Continue reading Gautam Adani – गौतम अदानींवर अमेरिकेमध्ये लाच आणि फसवणूक प्रकरणी आरोप; अटक वॉरंट जारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed