हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चौटाला यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

जननायक जनता पक्ष (जेजेपी)शी संबंधित असलेल्या एका बाईक शोरूम मालकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना हरियाणात घडली. रविंदर सैनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हल्लेखोरांनी सैनी यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सैनी हे हरियाणाचे जेजेपी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे निकटवर्तीय होते. बुधवारी संध्याकाळी 6 … Continue reading हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चौटाला यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद