Bihar Political Crisis – भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी सुरू आहे. नितीश कुमार यांनी राजदसोबतची आघाडी तोडून पुन्हा भाजपसोबत एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी राजभवन येथे होणार असून नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) आणि विजय सिन्हा (Vijay Sinha) हे … Continue reading Bihar Political Crisis – भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ