भाजपने सत्तेचा बाजार मांडला, बिहारमध्ये पुन्हा फोडाफोडी; नितीश कुमार पलटी मारण्याच्या तयारीत

महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता बळकावणाऱया भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सत्तेचा बाजार मांडला आहे. भाजपने बिहारमध्ये ऑपरेशन लोटसच्या नावाखाली फोडाफोडीचे राजकारण सुरू केले असून जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलापासून तोडण्यासाठी गळ टाकला आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पलटी मारण्याची शक्यता असून बिहारच्या राजकारणात उद्या नेमके … Continue reading भाजपने सत्तेचा बाजार मांडला, बिहारमध्ये पुन्हा फोडाफोडी; नितीश कुमार पलटी मारण्याच्या तयारीत