‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवला अटक;

 रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता आणि लोकप्रिय युटय़ूबर एल्विश यादवला अटक केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एल्विशवर रेव्ह पार्टीत नशेसाठी सापाचे विष पुरवल्याचा गंभीर आरोपाखाली नोएडा सेक्टर-49 च्या पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी फॉरेन्सिक … Continue reading ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवला अटक;