Photo – महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी 68वा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींची गर्दी उसळली होती. (फोटो सौजन्य ः रुपेश जाधव)