ना लाडक्या बहिणींना 2100 रुपये, ना शेतकऱ्यांना कर्जमाफी; राजकीय मुजोरीमध्ये मांडलेला अर्थसंकल्प, भास्कर जाधव कडाडले

निवडणूक झाली असून सत्ताधारी पक्षाला प्रचंड असे पाशवी बहुमत मिळाले. ज्या लोकांनी बहुमत दिले त्यांचा फार काही विचार करण्याची गरज नाही. एखादा घटक आपल्याबरोबर राहिला काय आणि नाही राहिला काय याची पर्वा करण्याची गरज नाही, अशा अत्यंत राजकीय मुजोरीमध्ये मांडलेला हा अर्थसंकल्प आहेत, असा हल्लाबोल शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी चढवला. ते विधिमंडळ आवारात … Continue reading ना लाडक्या बहिणींना 2100 रुपये, ना शेतकऱ्यांना कर्जमाफी; राजकीय मुजोरीमध्ये मांडलेला अर्थसंकल्प, भास्कर जाधव कडाडले