वायकर यांच्या ‘मॅनेज’ विजयावरून वाद; भाजपच्या धमकीला भरत शाह यांनी दिले सडेतोड उत्तर

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांचा ‘मॅनेज’ विजय उच्च न्यायालयाच्या तडाख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अपक्ष उमेदवारांना धमकी देण्यात येत आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणावर टिप्पणी करीत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलेल्या धमकीला हिंदू समाज पक्षाचे भरत शाह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका चुकीची असल्याचे विधान भातखळकर यांनी … Continue reading वायकर यांच्या ‘मॅनेज’ विजयावरून वाद; भाजपच्या धमकीला भरत शाह यांनी दिले सडेतोड उत्तर