पालकमंत्री पदावरून मिंधे-दादा गटातील वाद चव्हाट्यावर; तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, भरत गोगावलेंचा जाहीर आरोप

पालकमंत्री पदावरून मिंधे गट आणि अजित पवार गटात ठिणगी पडली आहे. रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराज मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंना लक्ष्य केले आहे. तटकरेंच्या खासदारकीसाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले, पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप गोगावले यांनी केला आहे. “पालीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून तटकरेंनी आम्हाला … Continue reading पालकमंत्री पदावरून मिंधे-दादा गटातील वाद चव्हाट्यावर; तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, भरत गोगावलेंचा जाहीर आरोप