आवळा खा रोगांना दूर पळवा! जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे

आवळा, चिंचा, बोरं यांची गाडी आजही रस्त्यावर दिसल्यावर मन शाळेच्या दिवसांत फेरफटका मारून येते. शाळेबाहेरचा  हा रानमेवा आपल्या आरोग्यासाठी खरोखर हितकारक होता. चार आण्याची बोरं आणि चिंचा घेण्यात एक वेगळीच मजा असायची. आंबट तुरट चवीचा आवळा शाळेच्या दिवसातला आठवणींचा ठेवा होता. आवळा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लोणचे, मुरब्बा, कँडी, … Continue reading आवळा खा रोगांना दूर पळवा! जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे