Banana Leaf- केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यासाठी होतील खूप सारे फायदे! वाचा केळीच्या पानाचा गुणधर्म

केळीच्या पानावर जेवणाची परंपरा ही आपल्याकडे फार पूर्वापार चालत आलेली आहे. खासकरुन सणा-समारंभाला केळ्याच्या पानांचा थाट आणि त्यावरील पदार्थांचा घमघमाट आपल्याला अनुभवण्यास मिळतो. दक्षिणात्य असो वा महाराष्ट्रीयन असो किंवा संपूर्ण हिंदुस्थानात पारंपारिक संस्कृतीनुसार केळीच्या पानांवर अन्न नियमितपणे खाल्ले जात असे. केळीच्या पानांवर खाणे हे केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी केळीच्या … Continue reading Banana Leaf- केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यासाठी होतील खूप सारे फायदे! वाचा केळीच्या पानाचा गुणधर्म