Benefits Of Deep Breathing- उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे दीर्घ श्वसन, वाचा दीर्घ श्वसनाचे फायदे

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात श्वसनाला खूप महत्त्व दिले आहे. श्वसन चालू असेल तोपर्यंत आपण जिवंत राहू.. पण श्वसनाचे महत्त्व केवळ इतक्यावरच थांबत नाही. तर श्वसनामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. श्वसनावरील नियंत्रण हाच मुख्यतः निरोगी आयुष्याचा पाया आहे. त्यात दीर्घ श्वसन हा एक उत्तम रामबाण इलाज मानला जातो. दीर्घ श्वसनामुळे शांत झोप लागते तसेच दैनंदिन जीवनातला … Continue reading Benefits Of Deep Breathing- उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे दीर्घ श्वसन, वाचा दीर्घ श्वसनाचे फायदे