हिरवळीवर चाला आणि निरोगी राहा! वाचा हिरवळीवर चालण्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच फायदेशीर  ठरतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी  कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळीवर चाला.   ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सकाळी असते, म्हणूनच ही वेळ व्यायामासाठी अतिशय उत्तम मानली जाते. … Continue reading हिरवळीवर चाला आणि निरोगी राहा! वाचा हिरवळीवर चालण्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे