Santosh Deshmukh Case – होय, आम्हीच संतोष देशमुख यांचा खून केला; सुदर्शन घुलेची कबुली, खरं कारणही सांगितलं

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. वाल्मीक कराड याच्या गँगमधील सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांनी समोर गुन्ह्याची कबुली देत यामागील कारण आणि घटनाक्रमही सांगितला … Continue reading Santosh Deshmukh Case – होय, आम्हीच संतोष देशमुख यांचा खून केला; सुदर्शन घुलेची कबुली, खरं कारणही सांगितलं