Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला आता तीन महिने होत आले आहेत. मात्र अद्याप एक आरोपी फरार आहे. तीन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या अमानुष छळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने एक व्हिडिओ जारी करत आपल्या वडिलांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला शोधून शिक्षा देण्याची मागणी केली आहे. काय म्हणाली वैभवी … Continue reading Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी