बीड पुन्हा हादरला! प्रेमप्रकरणातून खोलीत डांबून बेदम मारहाण; चटके देऊन तरुणाचा जीव घेतला, धसांच्या तालुक्यातील घटना

प्रेमप्रकरणाचा राग धरून ट्रकचालक तरुणाला दोन दिवस खोलीत डांबून बेदम मारहाण केली. चटके देऊन त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना पिंपरी घुमरी (ता. आष्टी) येथे घडली. मारहाणीनंतर मालकाने तरुणाच्या आई-वडिलांना फोन करून बोलावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मस्साजोग येथील देशमुख हत्या प्रकरणानंतर या घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. मृत विकास बनसोडे हा पिंपरी येथील एका … Continue reading बीड पुन्हा हादरला! प्रेमप्रकरणातून खोलीत डांबून बेदम मारहाण; चटके देऊन तरुणाचा जीव घेतला, धसांच्या तालुक्यातील घटना