क्रौर्याची परिसीमा, संतोष देशमुखांच्या मरणयातना पाहून महाराष्ट्र सुन्न! आरोपपत्रात व्हिडीओ अन् फोटोंचा समावेश

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातना पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन ऐकूनच आतापर्यंत अंगावर शहारा येत होता; पण प्रत्यक्ष देशमुखांनी काय भोगलेय हे पाहून ज्यांनी हे अमानुष, अमानवी कृत्य केले त्यांना फाशीशिवाय दुसरी कोणतीच शिक्षा असू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटली आहे. अवादा कंपनीकडे … Continue reading क्रौर्याची परिसीमा, संतोष देशमुखांच्या मरणयातना पाहून महाराष्ट्र सुन्न! आरोपपत्रात व्हिडीओ अन् फोटोंचा समावेश