संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं – मनोज जरांगे पाटील

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचे काही प्रतिनिधी घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना वाचवलं. त्यांनी हे पाप डोक्यावर घेतलं आहे. याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील असं म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटील … Continue reading संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं – मनोज जरांगे पाटील