परळीत कशाला, अंबाजोगाईत राहू! ‘आका’च्या दहशतीने स्थलांतर वाढले

परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र ठिकाण. साधारण लोकवस्तीचे असलेले हे गाव. थर्मलमुळे परळी विस्तारली. थर्मलच्या माध्यमातून आलेल्या सुबत्तेने परळीत गुन्हेगारीचे विश्व फोफावले. राख माफिया, कंत्राट माफिया, लेबर माफिया, जागा माफिया तयार झाले. एवढेच कमी होते म्हणून की काय अवैध गर्भपात करण्यासाठी देशभरातील लोक परळी गाठू लागले! रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टे लहान थोरांच्या कमरेला लटकू लागले. हवेत गोळीबार … Continue reading परळीत कशाला, अंबाजोगाईत राहू! ‘आका’च्या दहशतीने स्थलांतर वाढले