बीसीसीआयनं तिजोरी उघडली, टीम इंडियाचे चॅम्पियन्स खेळाडू मालामाल होणार, ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस जाहीर

नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्याआधी टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपवरही मोहोर उमटवली होती. गेल्या 9 महिन्यात दोन आयसीसी स्पर्धा जिंकलेल्या टीम इंडियासाठी आता बीसीसीआयनेही तिजोरी उघडली असून घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे चॅम्पियन्स खेळाडूंसह प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचे सदस्यही मालामाल … Continue reading बीसीसीआयनं तिजोरी उघडली, टीम इंडियाचे चॅम्पियन्स खेळाडू मालामाल होणार, ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस जाहीर