BCCI ची मोठी घोषणा; वर्षाच्या शेवटी दोन दिग्गज संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार, वेळापत्रक जाहीर

BCCI ने प्रसिद्धीपत्रक जारी करत क्रीडा प्रेमींना आनंदाची बातमी दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या पुरुष संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली असून, वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये एकूण 4 कसोटी सामने, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. बुधवारी (02 एप्रिल 2025) बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक … Continue reading BCCI ची मोठी घोषणा; वर्षाच्या शेवटी दोन दिग्गज संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार, वेळापत्रक जाहीर