बांगलादेशने शेख हसीना यांचा पासपोर्ट केला रद्द, हिंदुस्थानने व्हिसाची मुदत वाढवली

बांगलादेशने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. मात्र हिंदुस्थानने त्यांचा व्हिसा वाढवला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केलं आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिंदुस्थानकडे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. याशिवाय हसीना यांची चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानात बांगलादेशच्या तपास पथकाला येऊन द्यावं, अशी विनंतीही त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. … Continue reading बांगलादेशने शेख हसीना यांचा पासपोर्ट केला रद्द, हिंदुस्थानने व्हिसाची मुदत वाढवली