बुडत्याचा पाय खोलात, न्यायालयाचा दणका; घरगुती हिंसाचार प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी! पत्नी करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रय़ाच्या कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला असून त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायालयाने धनंजय मुंडे यांना आज प्रथमदर्शनी दोषी ठरवले. अर्जदार करुणा मुंडे यांनी केलेले आरोप सकृतदर्शनी मान्य करत न्यायालयाने मुंडे … Continue reading बुडत्याचा पाय खोलात, न्यायालयाचा दणका; घरगुती हिंसाचार प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी! पत्नी करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी