सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्या का? ‘बहुजन संग्राम’ चा सवाल

राज्याच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून दोनच महिन्यांतच महाराष्ट्र सरकारला त्या नकोशा झाल्या आहेत काय? असा सवाल बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी केला. सुजाता सैनिक या पंजाबमधील दलित समाजातील आहेत. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात … Continue reading सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्या का? ‘बहुजन संग्राम’ चा सवाल