गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची गाढ निद्रा; महिना उलटला, आपटे आणि कोतवाल काही सापडेनात!

बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलींवर सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला. ठिकठिकाणी आंदोलने झाली. लाखो जागरूक नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर नराधम आरोपी अक्षय शिंदे याला बेड्या घालण्यात आल्या. पण सदर घटनेस एक महिना आठ दिवस उलटून गेले तरी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटे … Continue reading गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची गाढ निद्रा; महिना उलटला, आपटे आणि कोतवाल काही सापडेनात!